*Diya Mirza* invite to Magic Moments - a photo exhibition to raise funds for the blind

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 14:17 IST2016-12-07T12:36:46+5:302016-12-07T14:17:39+5:30

अभिनेत्री दिया मिर्झाच्या हस्ते एका फोटो प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. या फोटो प्रदर्शनाच्या माध्यमातून जमा होणार निधी अंध मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.