diwali celebration at aamir khan's home

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 11:05 IST2016-11-02T10:35:29+5:302016-11-02T11:05:34+5:30

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी दिवाळीचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. बॉलिवूडच्या दिग्गजांनी कलाकारांनी याठिकाणी हजेरी लावली होती.