diwali celebration of amitabh bachchan family

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 17:25 IST2016-11-02T17:11:54+5:302016-11-02T17:25:08+5:30

दिवाळीनिमित्त अमिताभ बच्चन यांच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमधील कलाकारांनी या पार्टीला अवर्जून उपस्थित लावली.