डायना पेन्टीच्या या घायाळ करणा-या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-02T06:30:24+5:302018-06-27T20:06:33+5:30

कॉकटेलच्या नशेत दारु देसी म्हणत तिनं छोटे नवाबला धुंद केलं...तिच्या सौंदर्यावर आणि अदांवर सैफ झाला फिदा...डायना पेन्टीच्या जलव्यांनी रसिकही झाले घायाळ....पाहुयात तिचे हटके ग्लॅमरस फोटो.