धनश्री काडगांवकरचे Real Life Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-11T09:40:10+5:302018-06-27T20:03:30+5:30

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नंदिता वहिनीची भूमिका धनश्री काडगांवकरने साकारली आहे.मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांचे मनं जिंकली आहेत.पाहुयात तिचे काही Real Life Photo.