​कान्सच्या पहिल्या दिवशी काहीसा असा होता दीपिका पादुकोणचा जलवा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 12:36 IST2017-05-18T07:06:09+5:302017-05-18T12:36:09+5:30

दीपिका पादुकोणने कान्स फिल्म फेस्टिवल ख-या अर्थाने गाजवतेय, असे म्हणायला हरकत नाही. कान्सच्या पहिल्या दिवशी दीपिकाचा जलवा पाहण्यासारखा होता. ...