मिनी माथुरचे छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-03T06:55:24+5:302018-06-27T20:22:57+5:30

मिनी माथुर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्यास तयार झाली आहे. द मिनी ट्रक या फूड सीरीज मिनी छोट्या पडद्यावर घेऊऩ येते आहे. यात एक सेलिब्रेटी येऊन आपल्या आवडीचे पदार्थ बनवणार.