chirag patil wedding photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 17:03 IST2016-12-03T16:56:21+5:302016-12-03T17:03:01+5:30

अभिनेता चिराग पाटीलचे नुकतेच लग्न झाले आहे. सलील अंकोला यांची मुलगी सना अंकोलाशी चिराग विवाहबदध झाला आहे. सना ही त्याची बालमैत्रीण असून या दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. चिराग आणि सनाच्या लग्नाचे काही खास फोटो फक्त तुमच्यासाठी