'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2018'मध्ये रेड कार्पेटवर सेलिब्रेटींची धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-12T10:16:20+5:302018-06-27T19:52:31+5:30

यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2018' सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.