Boman Irani and actress Esha Gupta along with the Cancer Patients at the day full of entertainment program

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 10:48 IST2016-11-28T10:34:15+5:302016-11-28T10:48:25+5:30

अभिनेता बोमन इराणी आणि इशा गुप्ताने नुकतेच मुंबईतल्या कॅन्सरग्रस्त मुलांची भेट घेतली. मुंबईतल्या वडाळा भागतल्या थिएटरमध्ये एका एनजीओने यामुलांसाठी खास चित्रपटाचा शो ठेवला होता. त्याठिकाणी येऊन बोमन आणि इशाने या लहानग्यांनसोबत धमाल मस्ती केली.