बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतचा हटके अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST2018-03-23T07:06:16+5:302018-06-27T19:54:00+5:30

कंगणा राणौतने तिच्या अभिनयाने सा-यांचीच मनं जिंकली आहेत.त्यामुळे रसिकांना तिच्याविषयी सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते.कंगणाच रिल अवतार घायाळ करणारा असला तरी या फोटोंमधला कंगणाचा हटके अंदाजही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला.पाहुयात बॉलिवूड क्वीनचा हटके अंदाज.