‘कान्स’मध्ये या बॉलिवूड अभिनेत्रींनी दाखविला फॅशनचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 17:04 IST2018-05-18T11:34:28+5:302018-05-18T17:04:28+5:30

यंदाच्या कान्स २०१८ मध्ये भारतीय अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याचा असा काही जलवा दाखविला की, त्याची दखल जगभरातील माध्यमांना घ्यावीच लागली. ...