Birthday Special : ​एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये जॉन अब्राहमने केले होते असे काही की सगळ्यांना बसला होता धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 15:31 IST2017-12-17T06:15:58+5:302017-12-17T15:31:07+5:30

बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहम यांचा आज (१७ डिसेंबर) वाढदिवस.  जॉनचा जन्म १७ डिसेंबर १९७२ मध्ये कोच्ची येथे झाला. ...