Birthday Special: ​अनुष्का शर्माच्या ‘या’ अदांनी केले चाहत्यांना घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2017 10:31 IST2017-05-01T05:01:35+5:302017-05-01T10:31:35+5:30

अनुष्का शर्मा बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. अनुष्काचा आज (१मे) वाढदिवस. सेवानिवृत्त कर्नल अजय कुमार शर्मा आणि आशिमा शर्मा यांच्या घरी ...