बिपाशा - करण सिंग ग्रोवरची हॉट जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-18T10:50:53+5:302018-06-27T20:02:47+5:30

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर हे बॉलिवूडच्या हॉट कपलपैकी एक आहे. दोघंही सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. वेगवेगळ्या ठिकाणावरचे फोटो ते सातत्याने त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात.