बिपाशा बासूने असा केला तिचा वाढदिवस सेलिब्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-08T08:02:06+5:302018-06-27T20:00:36+5:30

बिपाशा बासूचा नुकताच वाढदिवस झाला. तिने तिचा हा वाढदिवस तिचा पती करण सिंग ग्रोव्हर आणि तिच्या मित्र मैत्रिणींसोबत साजरा केला.