बिग बॉसची ही एक्स स्पर्धक बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींना देत आहे टक्कर, पहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-05T12:44:47+5:302018-06-27T20:03:54+5:30

बिग बॉसच्या सीजन ८ मध्ये सहभागी झालेली सोनाली राऊत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बोल्ड अंदाजातील बरेचसे फोटो तिने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे फोटो बघून असे वाटत आहे की, सोनाली जणूकाही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींना कडवी टक्कर देत आहे.