बॉलिवूड अभिनेत्रींचे साडीत खुलले सौदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-26T08:10:06+5:302018-06-27T20:07:22+5:30

चाहत्यांना घायाळ करण्यासाठी केवळ हॉट लूकच गरजेचा असतो असे नाही.आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच रसिकाच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.