आशा भोसले यांचा ‘यश चोपडा मेमोरियल अवॉर्ड’ने सन्मान, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-17T12:34:42+5:302018-06-27T19:56:55+5:30

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना पाचव्या ‘यश चोपडा मेमोरियल अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. ८४ वर्षीय आशा भोसले यांना हा पुरस्कार बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शुक्रवारी मुंबई येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाहा त्याचे काही फोटोज!