App launch'Sunny Leone's at JW Marriott,J

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:18 IST2016-12-01T13:14:30+5:302016-12-01T16:18:17+5:30

अभिनेत्री सनी लिओनीने स्वत:चे अॅप लाँच केले. यावेळी तिचा पती डॅनिअल वेबरही उपस्थित होता. या अॅपव्दारे सनीच्या चाहत्यांना तिच्या बदलची खरी माहिती मिळेल असे सनीचे म्हणणे आहे. तसेच तिच्या चाहत्यांना तिच्याशी थेट संपर्क साधता येईल.