Ananya Pandayनं नियॉन कलरच्या क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये केलं फोटोशूट, दिसली खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 18:30 IST2022-08-10T18:30:16+5:302022-08-10T18:30:16+5:30

अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या आगामी 'लायगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अनन्या पांडेने तिचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अनन्या पांडेने लायगर चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी हा सिझलिंग ड्रेस परिधान केला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

नियॉन क्रॉप टॉप आणि स्कर्टमधील अनन्या पांडेचा हा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अनन्या पांडेच्या ताज्या फोटोंवर काही वेळातच लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

अनन्या पांडेचे इंस्टाग्रामवर 23.2 मिलियन फॉलोअर्स आहेत, अनन्याची चाहत्यांमध्ये चांगली क्रेझ आहे. (फोटो इन्स्टाग्राम)