एमी जॅक्सनच्या हॉट अदा पाहाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-11T08:54:03+5:302018-06-27T20:13:28+5:30

अभिनेत्री एमी जॅक्सन नेहमीच आपल्या हॉट अंदामुळे चर्चेत असते. एमीने प्रतिक बब्बरच्या अपोझिट एक दिवाना था चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हिंदीतसोबत तिने तमिळ चित्रपटातही अभिनय केला आहे.