Amitabh Bahchan & daughter Shweta Nanda spotted at Pratiksha bunglow

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 17:57 IST2016-11-17T17:57:03+5:302016-11-17T17:57:03+5:30

अमिताभ बच्चन मुंबईतल्या त्यांच्या घराबाहेर कारमध्ये बसलेले दिसले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या श्वेता नंदाही कारमध्ये दिसली. विशेष म्हणजे यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग सीटवर बसले होते. बिग बी नेमके कन्येसोबत गेली तरी कुठे होते हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.