अमिषा पटेलचे लेटेस्ट फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-10-31T10:08:05+5:302018-06-27T20:06:51+5:30

सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री अमिषा पटेल सध्या हॅलोविन पार्ट्यांमध्ये बिझी आहे. अशात अमिषाने स्वत:चे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.