Alia Bhatt launched the cover of Absolut Elyx Filmfare Glamour &Style

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 10:41 IST2016-11-15T10:42:00+5:302016-11-16T10:41:18+5:30

फिल्मफेअर या मॅगझिनचे लाँचिंग अभिनेत्री आलिया भट्टच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी आलिया भलतीच हॉट दिसते होती तसेच तिच्या अदाही चाहत्यांना घायाळ करणाऱ्या होत्या.