ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र इव्हेंटमध्ये अक्षय कुमारची वर्णी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-02T10:57:25+5:302018-06-27T20:20:54+5:30

मुंबईत १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र इव्हेंट’ हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रतन टाटा, अक्षय कुमार यांनी उपस्थिती नोंदवली. ८००० मुलांनी आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला होता.