Akshay Kumar & Sajid Nadiadwala on the sets of Yaaron ki baraat

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 17:39 IST2016-12-07T17:17:51+5:302016-12-07T17:39:36+5:30

अक्षय कुमार आणि त्याचा खास मित्र आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत यारोॆ कि बारात या रिअॅलिटी शोच्या सेटवर गेला होता. या शोचे होस्टिंग साजिद खान आणि रितेश देशमुख करतो.