ऐश्वर्या रायचे गाजलेले दहा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-01T11:34:31+5:302018-06-27T20:06:41+5:30

ऐश्वर्या रायने तिच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.