ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-06T05:00:58+5:302018-06-27T20:14:09+5:30

ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतली आहे. विश्वास बसत नसेल तर नव्या फोटोशूटमधील तिचा ग्लॅमरस अवतार तुम्ही बघायलाच हवा.