Aishwarya Rai at the 49th world dance congress
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:25 IST2016-12-08T17:13:39+5:302016-12-08T17:25:26+5:30
एेश्वर्या राय बच्चन वर्ल्ड काँग्रेस ऑफ़ डांसच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होती. तिच्या नृत्य गुरु लता सुरेंद्र यांनी तिला याठिकाणी बोलवले होते. मी दुसरीत असल्यापासून नृत्य शिकले आहे. नृत्याला माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवण्यात माझ्या गुरुंचा खूप मोठा हात असल्याचे एेश्वर्या यावेळी म्हणाली. तसेच आपली मुलगी आराध्याला सुद्धा लता सुरेंद्र यांनी नृत्यचे प्रशिक्षण द्यावे अशी इच्छा यावेळी ऐश्वर्याने व्यक्त केली.