श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींची अनिल कपूरच्या घरी गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-26T05:39:31+5:302018-06-27T19:56:01+5:30

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडसह संपूर्ण देशभर शोक पसरला. कपूर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मुंबईत अनिल कपूर यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींची रीघ लागली आहे.