आदिती राव हैदरीचा हॉट अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-06-01T11:05:44+5:302018-06-27T19:48:29+5:30
आदिती राव हैदरीने सहाव्या वर्षांपासून भरतनाट्यमयचे धडे गिरवायला सुरुवात केली. अदितीने आपल्या करिअरची सुरुवात तमिळ 2007 साली आलेल्या श्रृंगारम चित्रपटातून केली. ये साली जिंगदी चित्रपटात अदितीने आपल्या को-स्टारला तब्बल 22 वेळा किस केले होते. या कारणामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटात आदिती दिसणार आहे.