लंडनमधील हेलोवीन पार्टीत अशा गेटअपमध्ये दिसली ‘२.०’ची अभिनेत्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-10-31T13:38:41+5:302018-06-27T20:06:47+5:30

अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या तिच्या परिवार आणि मित्रांसोबत लंडनमध्ये असून, येथे आयोजित केलेल्या एका हेलोवीन फेस्टिव्हलमध्ये ती नुकतीच सहभागी झाली होती. तिचा गेटअप बघण्यासारखा होता.