Actor Dilip Kumar discharged from Lilavati hospital

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:19 IST2016-12-15T16:13:21+5:302016-12-15T16:19:03+5:30

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती खालावल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले.