Aamir Khan to launch 'Dangal's first song on Children's Day

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 16:31 IST2016-11-12T16:24:44+5:302016-11-12T16:31:31+5:30

नुकतेच मुबंईत दंगल चित्रपटातील पहिले गाणे लाँच करण्यात आले. मुलांच्या भावविश्वावर आधारित हे गाणे बालदिनासाठी लाँच करण्यात आले आहे. यावेळी अभिनेता आमीर खान. जायरा वासिम आणि सुहानी भटनारगही उपस्थित होती.