आमिर खानसोबत डिनर दिसल्या दंगल गर्ल सान्या-फतिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-07T10:59:38+5:302018-06-27T20:22:40+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपली पत्नी किरण राव हिच्यासोबत डिनर गेला होता. त्याठिकाणी आमिर खानसोबत त्याच्या दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख पण दिसल्य़ा.