8250_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 21:24 IST2016-06-27T15:54:20+5:302016-06-27T21:24:20+5:30

सैफ अली खान शूटींगदरम्यान जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर सैफला तात्काळ मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. याठिकाणी त्याची किरकोळ सर्जरी झाली. आज सोमवारी सैफला रूग्णालयातून सुटी मिळाली.