7073_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 17:28 IST2016-06-05T11:49:01+5:302016-06-05T17:28:23+5:30

जुहू येथे सनी सुपर साऊंड मध्ये ‘शोरगुल’ या आगामी चित्रपटाचे ट्रेलर आणि साँग लाँचिंग काल करण्यात आले. त्यावेळी अनिरूद्ध दावे, अय्याज खान, कपिल सिब्बल, जिमी शेरगिल, सुहा गेझेन, निलाद्री पौल यांची उपस्थिती होती.