63rd Jio Filmfare Awards 2018​ : रेड कार्पेटवर दिसला सेलेब्सचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-22T09:03:10+5:302018-06-27T19:59:04+5:30

63 वा फिल्मफेअर अॅवॉर्ड सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यात सोनम कपूर, सोनाली ब्रेंदे, परिणीती चोप्रा आणि काजलने आपल्या हटक्या अंदाजात उपस्थिती लावत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. माधुरी दिक्षित, आलिया भट्ट आणि नेहा धुपिया ही यावेळी उपस्थित होती.