6221_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 15:09 IST2016-05-18T09:39:43+5:302016-05-18T15:09:43+5:30
सध्याचे असे दिवस आहेत, ज्यावेळी आपणास दूरवर चालत जावेसे वाटते. शांत आणि निवांत स्थळी जाऊन आपण आपल्या आयुष्याबाबत चर्चा करु. कामावर जाण्यापूर्वी बाहेर पडा आणि अगदी मंदगतीने श्वास घ्या. दुर्दैवाने अशी चालत जाण्यासारखी शांत स्थळे मिळणे अवघड होऊन बसले आहे. सध्या महानगराचा विचार करता ट्रॅफिक खूपच वाढले आहे. अशा शांत आणि निवांत स्थळांची माहिती या ठिकाणी देत आहोत.