5558_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 14:05 IST2016-04-28T08:35:55+5:302016-04-28T14:05:55+5:30

सुस्त अथवा अवजड वाटणे हे प्रत्येकाच्या चयापचय क्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींची निश्चितपणे गरज असते. अशाच वजन कमी करणाºया गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत. याद्वारे तुम्ही आपल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकाल आणि तंदुरुस्तीची चिंता तुमची कमी होऊ शकेल.