5393_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 20:33 IST2016-04-22T15:03:07+5:302016-04-22T20:33:07+5:30

बिपाशा बसू ही येत्या ३० एप्रिलला करणसिंह ग्रोवरसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. करणसिंह ग्रोवर याचे बिपाशासोबतचे हे तिसरे लग्न आहे. २००८ मध्ये करणने श्रद्धा निगमसोबत लग्न केले. पण उण्यापुºया दहा महिन्यातच हा संसार मोडला. याानंतर करणने जेनिफर विंन्गेटसोबत दुसरा संसार थाटला. पण हाही संसार अर्ध्यावरच मोडला. आता करण बिपाशासोबत तिसरे लग्न थाटतोय. बिपाशाने घटस्फोटित करणला आपला जीवनसाथी निवडले. घटस्फोटित व्यक्तिशी लग्न करणारी बिपाशा एकटी नाही. आणखीही काही अभिनेत्रींनी घटस्फोटित व्यक्तिला आपले पार्टनर निवडले आहे, तेव्हा बघूयात..अशाच काही अभिनेत्री..