4856_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 15:53 IST2016-04-06T22:53:32+5:302016-04-06T15:53:32+5:30
पाश्चिमात्य देशांची नक्कल करीत असल्याचा भारतीयांवर नेहमीच आरोप होतो. पाश्चिमात्य सवयी, त्यांच्या फॅशन्स आपण वापरतो असेही सांगण्यात येते. पण हेच उलट असू शकतं का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपले आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी पाश्चिमात्य देश भारताच्या संकल्पना वापरत आहेत. या कोणत्या संकल्पना आहेत, याची आपण माहिती देत आहोत.