3825_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:40 IST2016-02-28T09:40:23+5:302016-02-28T02:40:23+5:30

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुंदर चेहरे बॉलीवूडमधील अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजही अनेक सुंदर अभिनेत्रींची आठवण सिनेरसिक करीत असतात. या ‘बॉलीवूड दिवा’ अभिनेत्रींची माहिती देत आहोत.