3822_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 08:46 IST2016-02-25T15:46:20+5:302016-02-25T08:46:20+5:30

बॉलिवूडमधील अनके चित्रपट हॉलिवूडची कॉपी असल्याची नेहमीच ओरड केली जाते. काही अंशी ते सत्यही आहे. हॉलिवूडमधील सिनेमाचे रिमेक होत असताना तसा प्रचार केला जातो. भारतीय चित्रपटांचे रुपांतर इतर देशात केले जाते, हॉलिवूडमध्येही बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे रिमेक झाले आहेत.