3820_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 07:33 IST2016-02-25T11:23:02+5:302016-02-25T07:33:21+5:30
बॉलिवूड स्टार्स म्हणजे हाय-फाय लाईफस्टाईल, लेट नाईट्स पार्ट्या, मुक्त जीवनशैली असा सर्वांचा समज आहे. मद्यपान करणे हे बॉलिवूडमध्ये फॅशन मानली जाते. मात्र पडद्यावर साकारलेल्या भूमिकांच्या पलिकडे साधे व आदर्श जीवन जणारे काही स्टार्स बॉलिवूडमध्ये आजही आहेत. विशेषत: मद्यपानापासून दूर असलेले काही मोठे स्टार्स बॉलिवूडमध्ये आदर्श मानले जातात. अशाच काही स्टार्सवर एक नजर...