1st Wedding Anniversary:'बिग बॉस'ची ही Ex कंटेस्टंट दुबईमध्ये करते सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-19T10:46:03+5:302018-06-27T19:59:15+5:30

मोनालिसाने ‘बिग बॉस’च्या घरात विक्रांतसोबत लग्न केले होते. अनेकांनी मोनालिसाच्या या लग्नाला पब्लिसिटी स्टंट ठरवले होते. पण मोनालिसा व विक्रांतचे हे लग्न केवळ ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढवण्यासाठी नव्हते तर त्यांनी खरोखरीच प्रेक्षकांना साक्षी मानत लग्न केले होते. या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.अशात लग्नाची फर्स्ट अॅनिवर्सरीचे दुबईत सेलिब्रेट करत आहेत.