विराट कोहलीने तिच्या फोटोला लाइक केलं आणि एकच चर्चा झाली. पुढे विराटने स्पष्टीकरण दिलं. पण त्यामुळे अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण, याविषयीची उत्सुकता शिगेला आहे (avneet kaur) ...
Mac Mohan : मॅक मोहन यांनी ६० च्या दशकात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर अभिनयात नशीब आजमावले. त्यांना शोले चित्रपटातील सांभा या भूमिकेमुळे सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. ...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपट केले आहेत. १९९३ मध्ये आलेल्या 'सैनिक' या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सध्या काय करतेय, हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. ...
Best Footwear Designs To Prevent Tanning In Summer : Footwear For Summer : Top Summer 2025 Shoe Trends : उन्हाळ्यात पायांवर टॅनिंग होऊन रंग बदलतो, सन टॅनचे पॅच दिसू नयेत म्हणून खास पॅटर्नचे फुटवेअर्स... ...
अभिनेत्री किमी काटकर ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. मुंबईत एका कार्यक्रमात आल्यानंतर बºयाच जणांना तिला ओळखणे कठीण झाले. कारण पूर्वीची किमी काटकर आणि आताची किमी काटकर यात खूपच फरक पडला आहे.