12153_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 15:00 IST2016-09-24T09:30:06+5:302016-09-24T15:00:06+5:30

मुंबईत चित्रा सिनेमा थिएटरमध्ये सुरू असलेल्या बँजो चित्रपटाच्या शो दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने भेट दिली. चाहत्यांशी गप्पा मारुन, त्यांच्यासोबत फोटोही काढले.