11536_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 19:12 IST2016-09-07T13:42:09+5:302016-09-07T19:12:09+5:30

सिनेकलावंतांच्या घरच्या श्रीगणेशाचे दुसºया दिवशी विसर्जन करण्यात आले. सलमान खान, शिल्पा शेट्टी, गोविंदा, हृतिक रोशन, संजय दत्त यांच्या घरगुती गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.